Drink Milk | दारू नको दूध प्या, पुण्यात स्तुत्य उपक्रम | Sakal Media

2021-12-31 88

Drink Milk | दारू नको दूध प्या, पुण्यात स्तुत्य उपक्रम | Sakal Media
वर्षाच्या शेवटच्या दिवशी व्यसनाच्या आहारी जाऊ नका, हा व्यसनमुक्त समाजाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने पुण्यात स्तुत्य उपक्रम साजरा करण्यात आला. या वेळी पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनाचा राक्षस "दारू नको दूध प्या" हा संदेश दिला गेला. (Dont drink alcohol, drink milk)
#Pune #GirishBapat #Milk #31Dec #NewYear

Videos similaires